#नव वर्ष २०२१
Explore tagged Tumblr posts
everynewsnow · 4 years ago
Text
एक ग्लूटन की ओड टू द सिटी ऑफ जॉय: कोलकाता, पोइला बोइशाख पर
एक ग्लूटन की ओड टू द सिटी ऑफ जॉय: कोलकाता, पोइला बोइशाख पर
कोलकाता की अपनी आत्मा है और एक बहुत ही उत्सुक चरित्र है। सैकड़ों वर्षों के लिए एक पिघलने वाला बर्तन, शहर अपने दिल में संस्कृतियों की एक मनमौजी सरणी रखता है। शहर चा, अडा, खेल, राजनीति और बौद्धिकता पर पनपता है। इसके बहुरंगी व्यक्तित्व को औपनिवेशिक योर में लंगर डाला जाता है, जबकि एक आधुनिक शहरीता अपने भीतर गहरी बहती है। आपको आनंद के शहर से प्यार करना होगा। वह वह सुंदर है। जैसा कि पोइला बोइशाख और…
Tumblr media
View On WordPress
0 notes
24gnewshindi · 4 years ago
Text
हैप्पी पोहेला बिशाख 2021: सुभो नोबोबर्शो विशेज इमेजेज, कोट्स, मैसेजेस, स्टेटस एंड फोटोज
हैप्पी पोहेला बिशाख 2021: सुभो नोबोबर्शो विशेज इमेजेज, कोट्स, मैसेजेस, स्टेटस एंड फोटोज
हैप्पी पोहेला बिशाख (सुभो नोबोबर्शो) 2021 विशेज इमेजेज, कोट्स, स्टेटस, फोटोज: पोइला बैसाख बंगाली समुदाय के लिए नए साल का प्रतीक है। दुनिया भर में बंगालवासी इस दिन को मनाते हैं। यह अपने घरों के बाहर सुंदर रंगोली या अल्पना के साथ घरों की सफाई और सजावट द्वारा चिह्नित है। कुछ लोग मंदिरों में भी जाते हैं और आने वाले वर्ष में समृद्धि के लिए प्रार्थना करते हैं। यह 15 अप्रैल को पड़ता है। यह बंगाली…
Tumblr media
View On WordPress
0 notes
megaajabgajab · 4 years ago
Text
शुभकानाएं
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 3 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 02 April 2022 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनां�� – ०२ एप्रिल २०२२ दुपारी १.०० वा. ****
राज्यात भाषिक अत्याचार खपवून घेतले जाणार नाहीत असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुंबईत बांधण्यात येणाऱ्या मराठी भाषा भवनच्या इमारतीचं भूमीपूजन त्यांच्या हस्ते आज मराठी नव वर्षाच्या प्रारंभाच्या मुहुर्तावर झालं, त्यावेळी ठाकरे बोलत होते. भाषा ही संस्कृतीची ओळख आहे तसंच मराठी भाषेची सक्ती करावी लागते, हे दुर्दैव असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. मुंबईत वस्तू आणि सेवा कर भवनाच्या इमारतीच्या कामाचं भूमीपूजनही आज मुख्यमंत्र्यांनी दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून केलं. सरकारमध्ये कुठेही रुसवे-फुगवे नाहीत, आपल्या सरकारचं नाव महाविकास आघाडी आहे. ही आघाडी जमिनीवर राहून राज्य विकासाचं नियोजनबद्ध काम करत आहे असं ठाकरे यावेळी म्हणाले.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना गुढीपाडवा, मराठी नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष आनंद आणि उत्तम आरोग्याचं जावो अशी आपण प्रार्थना करतो. आगामी वर्षात आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत, असं मोदी यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. चैत्र शुक्लादी, उगादी, गुढी पाडवा, चेतीचंद, नवरेह तसंच साजिबू चेराओबाच्या निमित्तानं देशवासियांना शुभेच्छा, असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
****
देशात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत आतापर्यंत १८४ कोटी ५२ लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या आहेत. काल १८ लाख ३८ हजारांहून अधिक नागरीकांचं लसीकरण झालं.  दरम्यान, देशात काल कोरोना विषाणू संसर्गाच्या १ हजार २६० रुग्णांची नोंद झाली, ४ हजार ४०० हून अधिक रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. देशात सध्या १३ हजार ४४५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. देशात या संसर्गाचे रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक ७६ शतांश टक्के आहे. या संसर्गातून आता पर्यंत ४ कोटी २४ लाख ९२ हजारां��ून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. देशात या संसर्गासाठी ७९ कोटीहून अधिक चाचण्या झाल्या असून काल दिवसभरात ५ लाख २८ हजारांहून अधिक चाचण्या करण्यात आल्याचंही मंत्रालयानं म्हटलं आहे.  
****
महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण `म्हाडा`चा वर्ष २०२१-२२ चा सुधारित अर्थसंकल्प आणि वर्ष २०२२-२०२३ चा अर्थसंकल्प प्राधिकरणाला नुकताच सादर करण्यात आला आहे. प्राधिकरणाच्या वर्ष २०२२-२०२३ च्या दहा हजार ७६४ कोटी ९९ लाख रुपयांच्या अर्थसंकल्पाला आणि वर्ष २०२१-२०२२ च्या सुधारित सात हजार ९७६ कोटी ७४ लाख रुपयांच्या रुपयांच्या अर्थसंकल्पाला मान्यता मिळाली आहे. वर्ष २०२२-२३ च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात प्राधिकरणाच्या औरंगाबाद तसंच मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, कोंकण या प्रादेशिक मंडळांतर्फे एकूण १५ हजार ७८१ सदनिकांचं बांधकाम करण्याचं प्रस्तावित आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात सात हजार एकोणीस कोटी ३९ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
****
दौलताबादजवळ आज सकाळी रेल्वे रुळावरुन मालगाडीचे आठ डब्बे घसरल्यानं रेल्वे वाहतूक विस्कळित झाली आहे. या अपघातामुळं रोटेगाव- काचीगुडा प्रवासी रेल्वे पोटूळ रेल्वे स्थानकावर तर जालना -दादर जनशताब्दी औरंगाबाद स्थानकावर थांबवण्यात आली होती. निजामाबाद- पुणे प्र��ासी रेल्वेही औरंगाबाद स्थानकावर थांबवण्यात आली होती. अमृतसर -नांदेड सचखंड जलद रेल्वेला लासुर स्थानकावर थांबवण्यात आलं होतं. रेल्वे वाहतूक आता सुरळित होईल, असं प्रशासनानं म्हटलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या अल्पसंख्याक बहुल भागाच्या विकासासाठी राज्य शासनानं अल्पसंख्यांक बहुल ग्रामीण क्षेत्र विकास योजनेतून ५ कोटी ६० लाख रुपये मंजूर केले आहेत. त्यापैकी भोकर मतदारसंघासाठी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
****
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली नुकतेच झालेल्या बैठकीत परिषदेच्या कार्यकारिणीत फेरबदल करण्यात आले आहेत.  
****
0 notes
writerss-blog · 3 years ago
Text
साल २०२१ बीत रहा है
साल बदलेगा,हालात बदलेगा लोगों के जीने का अंदाज बदलेगा, नए साल की नई सुबह का होने वाला आगाज, सबके मन में उत्साह भरा है, नया होगा जीवन अंदाज । खट्टी मीठी यादों में सिमट जायेगा २०२१ का यह साल, कोरोना के दंश का अंश रहेगा रहेगा सालों साल । इन कड़वी यादों को भुलाकर, स्वागत नव वर्ष २०२२ का होगा हर्षोल्लास, स्वागत हर्षोल्लास ।।
Tumblr media
View On WordPress
0 notes
everynewsnow · 4 years ago
Text
राष्ट्रपति का नव वर्ष संदेश "समावेशी समाज" बनाने के लिए नागरिकों से आग्रह करता है
राष्ट्रपति का नव वर्ष संदेश “समावेशी समाज” बनाने के लिए नागरिकों से आग्रह करता है
राष्ट्रपति कोविंद ने नागरिकों से कहा, “हम एक समावेशी समाज बनाने की दिशा में मिलकर काम करें।” ��ई दिल्ली: राष्ट्रपति राम नाथ कोविंद ने आज लोगों को नव वर्ष की पूर्व संध्या पर शुभकामनाएं दीं और उन्हें शांति और सद्भावना को बढ़ावा देने वाले प्रेम, करुणा और पूर्वाग्रह की भावना से भरे “समावेशी समाज” बनाने की दिशा में एक साथ काम करने के लिए प्रोत्साहित किया। एक संदेश में, उन्होंने कहा कि प्रत्येक नया साल…
Tumblr media
View On WordPress
0 notes
24gnewshindi · 4 years ago
Text
हैप्पी बंगाली नव वर्ष 2021: चित्र, स्थिति, उद्धरण, संदेश, तस्वीरें और शुभकामनाएं
हैप्पी बंगाली नव वर्ष 2021: चित्र, स्थिति, उद्धरण, संदेश, तस्वीरें और शुभकामनाएं
हैप्पी बंगाली नव वर्ष (सुभो नोबोर्शो) २०२१ शुभकामनाएँ छवियाँ, उद्धरण, स्थिति, संदेश: पोइला बोइशाख या बंगला नोबोबोरशो बंगाली कैलेंडर का पहला दिन है। नए साल के दिन के रूप में मनाया जाता है, यह आम तौर पर हर साल 14 या 15 अप्रैल को पड़ता है, लुनिसोलर बंगाली कैलेंडर के अनुसार पहले महीने के पहले दिन के रूप में – बोइशाख। इस साल यह त्योहार 15 अप्रैल को मनाया जाएगा। दुनिया भर में, बंगाली समुदाय के लोग इस…
Tumblr media
View On WordPress
0 notes
totrishlaortho · 4 years ago
Photo
Tumblr media
नव वर्ष के पूर्व संध्या पर त्रिशला फाउंडेशन के पुरे परिवार की तरफ से सभी बच्चो, उनके अभिभावकों, मित्रो एवं बड़ो को बहुत-बहुत शुभ कामनाएं। ईश्वर से हमारी प्राथना है कि २०२१ का वर्ष सभी के लिए मंगलमय हो और सभी के जिंदिगी में यह वर्ष खुशिया ही आयें। पुरे विश्व को कोरोना महामारी से छुटकारा मिलें। #newyear #children (at Trishla foundation : cerebral palsy awareness) https://www.instagram.com/p/CJd7iOBAio6/?igshid=1b4v1yylca6vo
0 notes
gloriousbanditcashpurse · 4 years ago
Photo
Tumblr media
🙏🙏🕉️🕉️🌹🌹आप सभी को परम पिता परमात्मा ईश्वर और प्रथम पुज्य श्रीगणेशजी की ओर से मैरी क्रिसमस और नव वर्ष २०२१ की हार्दिक शुभकामनाएं। आप पर ईश्वर की असीम कृपा हमेंशा बनी रहे और आपका हर लम्हा शुभ सुंदर कोरोना मुक्त भक्ति सत्संगमयी और मंगलमय हो : जय श्री राधे : प्रणाम 🌹🌹🕉️🕉️🙏🙏 https://www.instagram.com/p/CJNmZInAYVB/?igshid=1a1wnlomxbqcd
0 notes
airnews-arngbad · 3 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 17 January 2022 Time 7.10 AM to 7.25 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १७ जानेवारी २०२२ सकाळी ७.१० मि. ****
कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत १५० कोटी मात्रा देण्याचा विक्रम करत देश या मोहिमेत पुढे वाटचाल करत आहे. कोरोना विषाणूचं ओमायक्रॉन हे नव रूप आढळल्यानं चिंता वाढली आहे. आम्ही आमच्या सर्व श्रोत्यांना खबरदारीचं, आणि १५ ते १८ वयोगटातल्या सर्व मुलांसह इतरांना, कोविड प्रतिबंधक लस घेण्यात मदत करण्याचं आवाहन करत आहोत. सुरक्षित राहण्यासाठी कृपया तीन साध्या उपायांचं पालन करा. मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
·      राज्यात शाळा सुरू करण्याबाबत १५ दिवसांनी आढावा घेऊन निर्णय घेतला जाईल- आरोग्य मंत्री राजेश टोपे
·      कोविड १९ प्रतिबंधक देशव्यापी लसीकरण मोहिमेला एक वर्ष पूर्ण, आतापर्यंत १५६ कोटी ९० लाखापेक्षा जास्त नागरिकांना लसीची मात्रा
·      राज्यात ओमायक्रॉनचे आठ तर कोविडचे ४१ हजार ३२७ नवे रुग्ण, मराठवाड्यात दोन हजार ५२३ बाधित  
·      हिंगोली जिल्हात कुरुंदा गावात कोविड बाधितांची संख्या वाढल्यामुळे सात दिवस टाळेबंदी लावण्याचा प्रशासनाचा निर्णय
·      प्रसिद्ध कत्थक नर्तक पंडित बिरजू महराज यांचं निधन
·      उत्तर भारतातून येणाऱ्या थंड हवेमुळे राज्याच्या अनेक भागात थंडीचा कडाका  
·      कवी वीरा राठोड यांच्या ‘हाडेल हप्पी, जादूची झप्पी’ या पुस्तकाला अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचा पुरस्कार
आणि
·      ��ारतीय खुल्या बॅटमिंटन स्पर्धेत लक्ष्य सेनला पुरुष एकेरीचं, तर सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीला पुरुष दुहेरीचं विजेतेपद
****
राज्यात बंद करण्यात आलेल्या शाळा सुरू करण्याबाबत १५ दिवसांनी आढावा घेऊन निर्णय घेतला जाईल, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. ते काल जालन्यात बोलत होते. मुख्यमंत्री आणि उ��मुख्यमंत्री याबाबत अंतिम निर्णय घेतील, असं ते म्हणाले. सध्या वाढती रुग्ण संख्या पाहता, राज्यातल्या शाळा बंद करण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी कोविड रुग्ण नाहीत तिथे पन्नास टक्के क्षमतेनं शाळा पुन्हा सुरु कराव्यात अशी मागणी होत आहे. ते म्हणाले,
 पालकवर्गाचे दोन मतप्रवाह आहे, की बाबा काही मुलांना पाठवा असं म्हणणारे पालक देखील आहेत, काही मुलांच्या काळजीच्या दृष्टीकोनातून शाळा बंद ठेवावी, असं म्हणणारे देखील पालक आहेत. आणि त्यामुळे मला असं वाटते एकंदर हॉस्पिटलायझेशन कमी आहे, एकंदर मुलांचं बाधित होण्याचं प्रमाण कमी आहे, भरपूर चर्चा कॅबिनेट मध्ये सुद्धा झाली, आणि या चेर्चेच्या अंती एवठंच ठरलं की आठ ते पंधरा दिवसाचा एक विंडो जो आपण बंद केलेला आहे, तेवढा आपण विंडो ठेऊया, पुन्हा आपण त्याचा पुनर्विचार करुया आणि नंतर माननीय मुख्यमंत्री मोहोदयांच्या विचारांच्या अंती आणि पंधरा दिवसांच्या नंतर होऊ घातलेली जी काही परिस्थिती आहे, त्या अंती पुन्हा शाळा चालू ठेवायच्या की बंद करायच्या यासंदर्भातला योग्य तो निर्णय पुन्हा एकदा विचारांती घेण्यात येईल.
दरम्यान, महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टिस असोसिएशन - 'मेस्टा' या संघटनेनं, आजपासून राज्यभरातल्या शाळा सुरु करणार असल्याचं सांगितलं आहे. काल नागपूर इथं या संदर्भात एक बैठक घेण्यात आली, त्यानंतर संघटनेच्या वतीनं, डॉ. निशांत नारनवरे यांनी ही माहिती दिली. पालकांच्या सहमतीनं, कोरोना नियमांचं संपूर्ण पालन तसंच सविनय कायदेभंग करत शाळा सुरू करण्यात येणार असल्याचं, त्यांनी सांगितलं. संपूर्ण राज्यात मेस्टा संघटनेच्या १८ हजार शाळा असून, त्यापैकी किमान ५० टक्के शाळा सुरू होण्याची शक्यता नारनवरे यांनी व्यक्त केली.
****
कोविड १९ प्रतिबंधक देशव्यापी लसीकरण मोहिमेला काल एक वर्ष पूर्ण झालं. १६ जानेवारी २०२१ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मोहिमेचं उद्घाटन केलं होतं. देशात आतापर्यंत १५६ कोटी ९० लाखापेक्षा जास्त नागरिकांना कोविड लसीची मात्रा देण्यात आली आहे. यात ६५ कोटी ४८ लाखापेक्षा जास्त नागरिकांना लसीच्या दोन्ही मात्रा मिळाल्या आहेत.
लसीकरण मोहिमेला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मोहिमेशी संबंधित सर्वांचं कौतुक केलं आहे. कोविड १९ विरुद्धच्या लढ्या��ा या मोहिमेतून मोठं बळ मिळालं, अनेकांचे प्राण वाचले, असं पंतप्रधानांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे.
****
राज्यातल्या सुमारे १४ कोटी ३० लाख नागरिकांना कोविड प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा मिळाली असून, पावणे सहा कोटींहून अधिक जणांचं लसीकरण पूर्ण झालं आहे. राज्याच्या लोकसंख्येचा विचार करता ९० टक्के जणांना लसीची पहिली मात्रा, तर ६५ टक्के नागरिकांना लसीची दुसरी मात्रा मिळाली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. राज्यात आरोग्य कर्मचारी, आघाडीवरचे कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांना, कोविड लसीचा बुस्टर डोस द्यायलाही सुरुवात झाली आहे. सुमारे सव्वा तीन लाखांहून अधिक जणांनी याचा लाभ घेतला आहे. १५ ते १८ वयोगटातल्या राज्यातल्या ४२ टक्क्यांहून अधिक, म्हणजे २५ लाखांपेक्षा अधिक मुलामुलींनी, लसीची पहिली मात्रा घेतली आहे. तरी ज्या ठिकाणी लसीकरणाचं प्रमाण कमी आहे, तिथे लसीकरण वाढवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात असल्याचं टोपे यांनी सांगितलं.
****
राज्यात काल ओमायक्रॉनचे आठ रुग्ण आढळले. हे सर्व रुग्ण पुणे जिल्ह्यातले असून, पाच पुणे महापालिका हद्दीतले, तर तीन पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतले आहेत. यामुळे राज्यातल्या ओमायक्रॉन रुग्णांची एकूण संख्या एक हजार ७३८ झाली आहे. यापैकी ९३२ रुग्ण संसर्गमुक्त झाल्यानं, त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे ४१ हजार ३२७ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ७२ लाख ११ हजार ८१० झाली आहे. काल २९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४१ हजार आठशे आठ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ९६ शतांश टक्के झाला आहे. काल ४० हजार ३८६ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६८ लाख ९०० रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९४ पूर्णांक ३ दशांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या दोन लाख ६५ हजार ३४६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल दोन हजार ५२३ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. औरंगाबाद जिल्ह्यात काल ६५८ रुग्ण आढळले. त्यात महानगरपालिका क्षेत्रातले ५१९, तर ग्रामीण भागातले १३९ रुग्ण आहेत. नांदेड जिल्ह्यात ६४३, लातूर ५४३, उस्मानाबाद १९४, जालना १८५, बीड १२५, परभणी १०१, तर हिंगोली जिल्ह्यात काल ७४ नव्या रुग्णांची नोंद झाली.
****
हिंगोली जिल्हाच्या वसमत तालुक्यातल्या कुरुंदा गावामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे, जिल्हा प्रशासनाने या गावात सात दिवसांसाठी टाळेबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या गावात आजपासून सात दिवसांसाठी सर्व व्यापारी आस्थापना, बाजार बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व नागरीकांनी सूचनेचं पालन करुन सहकार्य करण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. त्याचबरोबर मास्कचा वापर करणं, सुरक्षित अंतर ठेवणं, सॅनिटायझरचा वापर करणं, आदी सूचनाही देण्यात आल्या आहेत.
****
प्रसिद्ध कत्थक नर्तक पंडित बिरजू महराज यांचं काल रात्री उशीरा दिल्ली इथं निधन झालं, ते ८३ वर्षांचे होते.
पंडित बिरजू महाराज यांचं मूळ नाव हे ब्रिजमोहन मिश्रा, असं होतं. ते कथ्थक नृत्याच्या अलाहाबादच्या कालका-बिंदादिन घराण्याचे निपुण नर्तक आहेत. कथक नर्तकांच्या महाराज घराण्याचे ते वंशज आहेत, ज्यात त्यांचे दोन काका  शंभू महाराज आणि  लच्छू महाराज  आणि त्यांचे वडील आणि गुरु, अचन महाराज यांचा समावेश आहे. नृत्य हे त्याचे पहिले प्रेम असले तरी ते  हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा  अभ्यासक होते. एक गायक म्हणूनही त्यांची ओळख आहे.
वयाच्या १३ व्या वर्षापासून त्यांनी दिल्लीतील संगीत भारती या संस्थेत अध्यापनास सुरुवात केली. भारतीय कला केंद्र, संगीत नाटक अकादमीचे कत्थक केंद्र या ठिकाणी ते शिकवत असत. निवृत्तीनंतर त्यांनी 'कलाश्रम' ही नृत्य नाट्य संस्था सुरु केली.
शतरंज के खिलाडी,  देवदास, उमराव जान,  बाजीराव मस्तानी  इत्यादी चित्रपटात नृत्य दिग्दर्शन त्यांनी केले आहे. अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानीत करण्यात आलं आहे.
****
खतांच्या वाढलेल्या किंमती पूर्ववत करण्याची मागणी राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी, केंद्रीय खतं आणि रसायन मंत्री मनसुख मांडविया यांना एका पत्राद्वारे केली आहे. रब्बी हंगामात अनुकूल हवामानामुळे महाराष्ट्रातलं लागवड योग्य क्षेत्र वाढल्यानं, खतांची मागणीही वाढली आहे. मात्र अनुदानित खत पुरवठादारांनी खतांच्या किमती वाढवल्यानं, महागडी खतं घेणं शेतकऱ्यांना परवडणारं नाही. याप्रकरणी केंद्र सरकारनं तातडीनं पावलं उचलून, खतांच्या दरांचा ताबडतोब आढावा घ्यावा, आणि खतांच्या दरातील वाढ मागे घेण्यासाठी आवश्यक निर्देश जारी करावेत, अशी मागणी भुसे यांनी आपल्या पत्रात केली आहे.
****
उत��तर भारतातून येणाऱ्या थंड हवेमुळे राज्यात अनेक भागात थंडीचा कडाका वाढला आहे. पुढील तीन ते चार दिवस किमान तापमानात काहीशी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. काल परभणीत किमान तापमान १२ पूर्णांक चार, तर औरंगाबादमध्ये १५ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं. ढगाळ वातावरण आणि शीत लहरींमुळे थंडीचा कडका वाढत आहे.
****
अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे २०२०-२१ या वर्षाचे बाल वाङमय पुरस्कार काल जाहीर झाले. बाल कवितेचा पुरस्कार वीरा राठोड यांच्या ‘हाडेल हप्पी, जादूची झप्पी’ या पुस्तकाला, बाल कथा संग्रहाचा पुरस्कार, प्रा. सुहास बारटक्के यांच्या ‘बांधामधला धामण’ या पुस्तकाला, बाल एकांकिकेचा पुरस्कार प्रभाकर शेळके यांच्या, 'कोरोना राक्षस' या पुस्तकाला, बाल कादंबरीचा पुरस्कार नागेश शे��ाळकर यांच्या, 'समूदादा' या पुस्तकाला, शैक्षणिक साहित्याचा पुरस्कार डॉ. नीलिमा गुंड यांच्या, 'भाषेची भिंगरी' या पुस्तकाला, तर विज्ञानविषयक पुरस्कार ,डॉ. सुनील विभुते यांच्या 'अजब शास्त्रज्ञांच्या गजब कथा' या पुस्तकाला जाहीर झाला आहे. मुलांनी लिहिलेल्या साहित्याचा पुरस्कार मुग्धा घेवरीकर हिच्या ‘मुग्धाच्या कविता’ या पुस्तकाला, तसंच पीयुष गांगुर्डे याच्या ‘काळजातली माया’ पुस्तकाला जाहीर झाला आहे.
****
छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल त्यांना अभिवादन केलं. छत्रपती संभाजी महाराजांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्याचं रक्षण करत स्वराज्यविस्तार केला. युध्दनिपुण, प्रकांड पंडित छत्रपती संभाजी महाराजांच्या त्यागाला आणि शौर्याला आपण मानाचा मुजरा करतो, तसंच राज्यातल्या जनतेला या राज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा देतो, असंही पवार यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
****
मराठी प्रकाशक परिषदेचे अध्यक्ष अरुण जाखडे यांचं काल पहाटे पुण्यात हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं, ते ६५ वर्षांचे होते. बालवाङमय, विज्ञान, इतिहास आदी विषयांवर त्यांची पुस्तकं प्रकाशित आहेत. जाखडे यांनी ‘पद्मगंधा’ प्रकाशनाच्या माध्यमातून, अनेक मान्यवर लेखकांची पुस्तकं प्रकाशित केली. याशिवाय जगभरातलं तत्त्वज्ञान, आणि ललित कथांचे मराठी भाषेत अनुवादही प्रकाशित केले. त्यांच्या संपादनात ‘पद्मगंधा’ आणि ‘आरोग्य दर्पण’ हे दिवाळी अंक प्रकाशित होत. जाखडे यांना विविध साहित्य संस्थाचे पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे.
****
भारतीय खुल्या बॅटमिंटन स्पर्धेत लक्ष्य सेननं पुरुष एकेरीचं, तर सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीने पुरुष दुहेरीचं विजेतेपद पटकावलं आहे. काल झालेल्या अंतिम सामन्यात लक्ष्य सेननं जगज्जेता लोह कीन यू याचा, २४-२२, २१-१७ असा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला. रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीने, अव्वल मानांकित मोहम्मद एहसान आणि हेण्ड्रा सेतियावान या इंडोनेशियाच्या जोडीचा, २१-१६, २६-२४ असा पराभव करून अजिंक्यपद पटकावलं.
****
0 notes
24gnewshindi · 4 years ago
Text
पोहेला बोइशाख 2021: बंगाली नव वर्ष की तारीख, इतिहास, महत्व और महत्व
पोहेला बोइशाख 2021: बंगाली नव वर्ष की तारीख, इतिहास, महत्व और महत्व
बंगाली नव वर्ष (पोहेला बैशाख) 2021 तिथि: पोइला बोइशाख, जिसे बंगला नोबोबोरशो के नाम से भी जाना जाता है, बंगाली कैलेंडर का पहला दिन है और नए साल के दिन के रूप में मनाया जाता है। यह आमतौर पर हर साल 14 या 15 अप्रैल को पड़ता है, जो लुनिसोलर बंगाली कैलेंडर के अनुसार पहले महीने बोआख के पहले दिन के रूप में निर्धारित होता है। इस वर्ष, त्योहार 15 अप्रैल को पश्चिम बंगाल, त्रिपुरा और असम में बंगालियों द्वारा…
View On WordPress
0 notes
24gnewshindi · 4 years ago
Text
हैप्पी तमिल नव वर्ष 2021: शुभकामनाएँ, उद्धरण, व्हाट्सएप संदेश, स्थिति और तस्वीरें
हैप्पी तमिल नव वर्ष 2021: शुभकामनाएँ, उद्धरण, व्हाट्सएप संदेश, स्थिति और तस्वीरें
हैप्पी तमिल नव वर्ष 2021 छवियाँ, उद्धरण, संदेश पुथंडु या पुथुवुर्शम तमिलनाडु में लोगों द्वारा बहुत उत्साह के साथ मनाया जाता है। पुथंडु दो शब्दों से लिया गया है: पुथु का अर्थ है ‘नया’ + अंडु अर्थ ‘वर्ष’। चूंकि तमिल लोग एक सौर कैलेंडर का पालन करते हैं जो सूर्य की गति को सभी गणनाओं के आधार के रूप में उपयोग करता है, पुथंडु तब मनाया जाता है जब सूर्य भूमध्य रेखा के बिल्कुल ऊपर होता है। इस दिन को लोग…
Tumblr media
View On WordPress
0 notes
24gnewshindi · 4 years ago
Text
हैप्पी तमिल नव वर्ष 2021: पुथंडु विशेज इमेजेज, स्टेटस, कोट्स, मैसेजेस, फोटोज और ग्रीटिंग्स
हैप्पी तमिल नव वर्ष 2021: पुथंडु विशेज इमेजेज, स्टेटस, कोट्स, मैसेजेस, फोटोज और ग्रीटिंग्स
हैप्पी तमिल नव वर्ष (पुथंडु) तमिलनाडु में लोग पुथांडु (नए साल के लिए तमिल) मनाने के लिए तैयार हैं। यह इस साल 14 अप्रैल को पड़ता है। हिंदू कैलेंडर के सौर चक्र के साथ सेट, दिन पारंपरिक तमिल नए साल का पहला दिन है और तमिलनाडु और श्रीलंका में सार्वजनिक अवकाश है। यह एक नए साल की शुरुआत में शुरुआत करता है और बहुत उत्साह के साथ मनाया जाता है। ALSO READ |तमिल नव वर्ष 2021: पुथंडु तिथि, इतिहास, महत्व और…
Tumblr media
View On WordPress
0 notes
24gnewshindi · 4 years ago
Text
देखिए: मैरी मिलबेन, यूएस सिंगर ने भारतीयों को बधाई दी, संस्कृत के श्लोक पढ़े
देखिए: मैरी मिलबेन, यूएस सिंगर ने भारतीयों को बधाई दी, संस्कृत के श्लोक पढ़े
हिंदू नव वर्ष 2021: मैरी मिलिबेन ने भारत को ‘हैप्पी न्यू ईयर’ की बधाई देते हुए, अमृत श्लोक गाया भारत आज गुड़ी पड़वा, उगादि और अन्य शुभ नव वर्ष की मेजबानी कर रहा है। खुशी के मौके पर, लोकप्रिय अमेरिकी गायिका, मैरी मिलबेन ने संस्कृत का पाठ करके दुनिया भर में, विशेष रूप से भारत में भारतीय समुदायों को शुभकामनाएं दीं। श्लोक। हिंदू कैलेंडर के अनुसार, कई मैंndian ने मंगलवार को नए साल की शुरुआत की। मैरी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 3 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 16 January 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १६ जानेवारी २०२२ सायंकाळी ६.१०
****
देशाच्या अनेक भागात कोविडचा वेगानं प्रसार होत आहे. आम्ही आमच्या सर्व श्रोत्यांना खबरदारीचं, आणि १५ ते १८ वर्षातल्या सर्व मुलांसह इतरांना कोविड प्रतिबंधक लस घेण्यात मदत करण्याचं आवाहन करत आहोत. कोरोना विषाणूचं ओमायक्रॉन हे नव रूप चिंताजनक आहे. सुरक्षित राहण्यासाठी कृपया तीन साध्या उपायांचं पालन करा. मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड संबंधी अधिक माहिती आणि मार्गदर्शनासाठी राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक ०११ - २३ ९७ ८० ४६ आणि १ ० ७ ५ वर संपर्क करा.
****
·      देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेची वर्ष पूर्ती; टपाल तिकिटाचं अनावरण.
·      कोविड स्थितीचा आढावा घेऊन शाळा सुरू करण्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे संकेत.
·      मराठी प्रकाशक परिषदेचे अध्यक्ष अरुण जाखडे यांचं आज पहाटे पुण्यात निधन.
आणि
·      वीरा राठोड यांच्या ‘हाडेल हप्पी, जादूची झप्पी’ पुस्तकाला बालवाङमय पुरस्कार जाहीर.
****
कोविड १९ प्रतिबंधक देशव्यापी लसीकरण मोहिमेला आज एक वर्ष पूर्ण झालं. १६ जानेवारी २०२१ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मोहिमेचं उद्घाटन केलं होतं. देशात आतापर्यंत १५६ कोटी ९० लाखापेक्षा जास्त नागरिकांना कोविड लसीची मात्रा देण्यात आली आहे. यात ६५ कोटी ४८ लाखापेक्षा जास्त नागरिकांना लसीच्या दोन्ही मात्रा मिळाल्या आहेत.
लसीकरण मोहिमेला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मोहिमेशी संबंधित सर्वांचं कौतुक केलं आहे. कोविड-19 वि��ुद्धच्या लढ्याला या मोहिमेतून मोठं बळ मिळालं, अनेकांचे प्राण वाचले, असं पंतप्रधानांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे.
लसीकरण मोहिमेच्या वर्षपूर्तीनिमित्तानं केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी आज एक टपाल तिकीट जारी केलं. या कोविड प्रतिबंधक लसीकरण अभियानाबद्दल जगभरातून आश्चर्य व्यक्त होत असल्याचं मांडवीय यांनी म्हटलं आहे.
****
राज्यात बंद करण्यात आलेल्या शाळा सुरू करण्याचे संकेत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले आहे. ते आज जालन्यात बोलत होते. वाढती रुग्ण संख्या पाहता, राज्यातल्या शाळा बंद करण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी कोविड रुग्ण नाहीत तिथे पन्नास टक्के क्षमतेनं शाळा पुन्हा सुरु कराव्यात अशी मागणी होत आहे. त्यामुळं पंधरा दिवसांनंतर आढावा घेवून यावर पुनर्विचार करण्यात येईल आणि त्यानंतर मुख्यमंत्री यावर निर्णय घेतील असं टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. प्रत्येक जिल्ह्यात लसीकरणाला वेग देण्यासाठी पावलं उचलली पाहिजेत, असंही आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
****
महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टिस असोसिएशन – ‘मेस्टा’ या संघटनेनं उद्यापासून राज्यभरातील शाळा सुरु करणार असल्याचं सांगितलं आहे. आज नागपूर इथं या संदर्भात एक बैठक घेण्यात आली त्यानंतर संघटनेच्या वतीनं डॉ. निशांत नारनवरे यांनी ही माहिती दिली. पालकांच्या सहमतीनं, कोरोना नियमांचं संपूर्ण पालन तसंच सविनय कायदेभंग करत शाळा सुरू करण्यात येणार असल्याचं डॉ.नारनवरे यांनी सांगितलं. संपूर्ण राज्यात मेस्टा संघटनेच्या १८ हजार शाळा असून त्यापैकी किमान ५० टक्के शाळा सुरू होण्याची शक्यता डॉ नारनवरे यांनी व्यक्त केली.
****
मराठी प्रकाशक परिषदेचे अध्यक्ष अरुण जाखडे याचं आज पहाटे पुण्यात निधन झालं, ते ६५ वर्षांचे होते. बालवाङमय, विज्ञान, इतिहास आदी विषयांवर त्यांची पुस्तकं प्रकाशित आहेत. जाखडे यांनी ‘पद्मगंधा’ प्रकाशनाच्या माध्यमातून अनेक मान्यवर लेखकांची पुस्तकं प्रकाशित केली. याशिवाय जगभरातलं तत्त्वज्ञान, आणि ललित कथांचे मराठी भाषेत अनुवादही प्रकाशित केले. त्यांच्या संपादनात ‘पद्मगंधा’ आणि ‘आरोग्य दर्पण’ हे दिवाळी अंक प्रकाशित होत. जाखडे यांना विविध साहित्य संस्थाचे पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे.
****
नवी मुंबईतील फुटबॉल महाराष्ट्र एक्सलन्स सेंटरमुळे जागतिक पातळीवर नावलौकिक मिळविणारा भारताचा संघ तयार होईल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. आज नवी मुंबईत खारघर इथं फुटबॉल उत्कृष्टता केंद्राचं उद्घाटन दूरदृश्य प्रणालीद्वारे ठाकरे यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. तंत्रज्ञान विकसित होत असताना सध्याच्या पिढीची मैदानाशी तसंच मातीशी नाळ तुटत चालली आहे. मात्र या केंद्राच्या माध्यमातून ही नाळ मातीशी पुन्हा जोडली जाईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
****
छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केलं आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्याचं रक्षण करत स्वराज्यविस्तार केला. युध्दनिपुण, प्रकांड पंडित छत्रपती संभाजी महाराजांच्या त्यागाला आणि शौर्याला आपण मानाचा मुजरा करतो तसंच राज्यातील जनतेला या राज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा देतो असंही अजित पवार यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
****
पदवी प्राप्त करणं ही शिक्षणाची सीमा नसून तो शिक्षणाचा आरंभ असल्याचं प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे. ते आज पुण्यात श्री बालाजी अभिमत विद्यापीठाचा पहिल्या दीक्षांत समारोहात बोलत होते. देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना प्रत्येकानं आत्मनिर्भर झालं पाहिजे तसंच आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी प्रयत्न केले पाहिजेत, असंही राज्यपाल कोश्यारी यावेळी म्हणाले.
सेवानिवृत्त एअर मार्शल भूषण गोखले या समारंभाला उपस्थित होते. भारतीय लष्कराला संरक्षण दल न म्हणता सशस्त्र सैन्य दल म्हणणं योग्य राहिल असं मत गोखले यांनी वर्तवलं. ‘संरक्षण’ हा शब्द बचावात्मक पवित्रा दर्शवतो तर ‘सशस्त्र सैन्य दल’ आत्मविश्वास ��ागवतो असं त्यांनी सांगितलं.
****
अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे २०२०-२१ या वर्षाचे बाल वाङमय पुरस्कार जाहीर झाले आहेत. बाल कवितेचा पुरस्कार वीरा राठोड यांच्या ‘हाडेल हप्पी, जादूची झप्पी’ या पुस्तकाला, बाल कथा संग्रहाचा पुरस्कार प्रा. सुहास बारटक्के यांच्या ‘बांधामधला धामण’ या पुस्तकाला, बाल एकांकिकेचा पुरस्कार प्रभाकर शेळके यांच्या कोरोना राक्षस या पुस्तकाला, बाल कादंबरीचा पुरस्कार नागेश शेवाळकर यांच्या समूदादा या पुस्तकाला, शैक्षणिक साहित्याचा पुरस्कार डॉ. नीलिमा गुंड यांच्या भाषेची भिंगरी या पुस्तकाला, तर विज्ञानविषयक पुरस्कार डॉ. सुनील विभुते यांच्या अजब शास्त्रज्ञांच्या गजब कथा या पुस्तकाला जाहीर झाला आहे. मुलांनी लिहिलेल्या साहित्याचा पुरस्कार मुग्धा घेवरीकर हिच्या ‘मुग्धाच्या कविता’ या पुस्तकाला तसंच पीयुष गांगुर्डे याच्या ‘काळजातली माया’ पुस्तकाला जाहीर झाला आहे
****
हिंगोली जिल्ह्यात येत्या दोन महिन्याच्या आत शंभर टक्के लसीकरण झालं पाहिजे, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी दिल्या आहेत. कळमनुरी इथल्या उगम ग्रामीण विकास संस्था, उमरा या संस्थेच्या लसीकरण आणि जनजागृती कार्यक्रमाचं उद्घाटन संजय दैने यांच्या हस्ते आज झालं, त्यावेळी ते बोलत होते. हिंगोली जिल्ह्यात लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी आता सेवाभावी संस्थाही पुढे सरसावल्या असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे
****
जालना जिल्ह्यात आज १८५ नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले, तर कोरोनामुक्त झालेल्या ३५ रुग्णांना सुटी देण्यात आली. आतापर्यंत जिल्ह्यात ६१ हजार ७० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात सध्या ७०९ कोरोना सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
0 notes
airnews-arngbad · 3 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 06 August 2021 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ०६ ऑगस्ट २०२१ दुपारी १.०० वा. ****
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांच्या गदारोळामुळे आजही कामकाजात व्यत्यत आला. दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं.
लोकसभेत कामकाज सुरु झाल्यावर विरोधकांनी पेगॅसस हेरगिरी प्रकरण आणि कृषी कायद्यांचा मुद्दा उपस्थित करत घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यातच लोकसभेत कर कायदा सुधारणा विधेयक २०२१ पारित झालं. गदारोळ वाढत गेल्यानं लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित झालं.
राज्यसभेतही कामकाज सुरु होताच विरोधकांनी फलक झळकावत सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. उपसभापती हरीवंश यांनी कृषी कायद्यावर चर्चा करण्यासाठी वेळ देत असल्याचं सांगितलं. मात्र काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी, पेगॅसस हेरगिरी प्रकरणावर चर्चा करण्याची मागणी लाऊन धरली. हा गदारोळ वाढत गेल्यानं राज्यसभेचं कामकाजही दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं.
****
खेल रत्न पुरस्काराचं नाव बदलून ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार’ असं करण्यात आल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली. जनतेच्या भावनांचा आदर करुन हा निर्णय घेण्यात आल्याचं पंतप्रधानांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे.  
****
भारतीय रिझर्व्ह बँकेनं व्याजदरात कोणताही बदल केला नाही. बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीनंतर वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. रेपो दर चार टक्के तर रिव्हर्स रेपो दर तीन पूर्णांक ३५ टक्के कायम ठेवण्यात आले आहेत. कोरोना विषाणू बाधितांची वाढती संख्या आणि तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आर्थिक विकासाला चालना मिळावी म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं दास यांनी सांगितलं. वर्ष २०२१-२२ साठी सकल देशांतर्गत उत्पन्नाचा अंदाज नऊ पूर्णांक पाच टक्के इतकाच कायम ठेवण्यात आला आहे. तिसऱ्या तिमाहीत खरिपाचं पीक आल्यावर पुरवठा वाढेल आणि महागाई थोडी कमी होईल, असा विश्वास दास यांनी यावेळी व्यक्त केला.
****
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, त्यांचं हिंगोली इथं आगमन झालं. यावेळी राज्यपालांना पोलिस दलातर्फे मानवंदना देण्यात आली.
दरम्यान, काल नांदेड दौऱ्यावर असताना राज्यपाल कोश्यारी यांना, जनता विकास परिषदेच्या शिष्टमंडळानं विविध मागण्यांचं निवेदन सादर केलं. नांदेड इथं महसूल आयुक्त क���र्यालय लवकरात लवकर सुरू करण्यात यावं, मराठवाडा वैधानिक विकास मंडळाला मुदतवाढ देण्यात यावी, मराठवाडा विभागातील सिंचन, रस्ते, शैक्षणिक आदींचा अनुशेष भरून काढण्यात यावा, आदी मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
****
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. शिष्यवृत्ती परीक्षा आता १२ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे. यापूर्वी या परीक्षेची तारीख आठ ऑगस्ट अशी जाहीर करण्यात आली होती. काही जिल्ह्यात उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना दळणवळणात अडचणी येऊ शकतात; हे लक्षात घेऊन शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आला असल्याचं राज्य परीक्षा परिषदेनं कळवलं आहे.
****
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था - सारथी मार्फत, मराठा, कुणबी समाजातल्या विद्यार्थ्यांसाठी, राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या अराजपत्रित गट-ब पदांसाठी, ऑनलाईन प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं आहे. या सर्व प्रशिक्षणासाठी येत्या तेरा तारखेपर्यंत पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज करायचे असल्याचं, व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी सांगितलं.
****
हिंगोली जिल्ह्यात औंढा - वसमत या मार्गावर शिरड शहापूर इथं भारतीय स्टेट बँकेचं एटीएम मशीन चोरट्यांनी पळवल्याची घटना आज पहाटे घडली. या मशिन मध्ये ४३ लाख रुपये असल्याची माहिती बँकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
****
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्तीमध्ये पुरुषांच्या ६५ किलो वजनी गटात भारताच्या बजरंग पुनियानं उपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे. उपान्त्यपूर्व फेरीत त्याने इरानच्या घियासी चेका मुर्तजा याचा पराभव केला. उपान्त्य फेरीत बजरंगचा सामना अझरबैजानच्या हाजी अलियेव याच्याशी होणार आहे. महिलांच्या कुस्ती स्पर्धेत ५० किलो वजनी गटात भारताच्या सीमा बिस्वाचा पराभव झाला.
महिला हॉकी संघाचं कांस्य पदक थोडक्यात हुकलं. आज झालेल्या अटीतटीच्या लढतीत भारताचा ग्रेट ब्रिटनकडून चार - तीन असा पराभव झाला. महिला संघानं उत्तम कामगिरी केली असून, देशवासियांना त्यांचा अभिमान असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे. महिला हॉकीमध्ये आपलं पदक थोडक्यात हुकलं, मात्र या संघात नव भारताचं चैतन्य प्रतिबिंबित होत असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
गोल्फमध्ये अदिती अशोक तिसऱ्या फेरीत दुसऱ्या स्थानावर राहीली. ॲथलेटिक्स मध्ये पुरुषांच्या ५० किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत गुरप्रीत सिंह शर्यत पूर्ण करु शकला नाही.  
****
0 notes